MPSC Bharti 2023 | एमपीएससी कडून निघाली 8169 पदांची बंपर भरती, करा लवकर अर्ज

MPSC Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे.ती म्हणजे एमपीएससी कडून निघाली 8169 पदांची बंपर भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉बघा कोणकोणत्या पदांसाठी असणार भरती बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेली ही भरती आहे. ही भरती एकूण 8169 जागांसाठी होणार आहे. या भरती साठी होणाऱ्या या रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला फ्री मध्ये रोज नवीन नवीन सरकारी नोकरी व इतर नोकरी विषयक अपडेट फ्री मध्ये मिळत जाईल.

👉🏻भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top