MCGM Recruitment 2023 | खुशखबर…खुशखबर…!फक्त 10वी पास वर मुंबई महानगरपालिकामध्ये भरती सुरू, करा लवकर अर्ज

MCGM Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे . ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी असणार आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

MCGM Bharti 2023: मुंबई महानगरपालिके या ठिकाणी ही भरती होणार आहे .
10वी पास उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. ही भरती विविध रिक्त जागांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा.

👉🏻मुलाखतीचा पत्ता व अधिकृत माहिती बघण्यासाठी क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top