Mahareshim abhiyan : रेशीम उद्योगास मिळणार 3 लाख अनुदान पहा संपूर्ण माहिती

Mahareshim abhiyan 2023:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेचे माध्यमातून आपल्याला रेशीम उद्योगासाठी अनुदान दिले जाणार आहे. तेही थोड्या प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात दिले जाणार आहे. Mahareshim abhiyan

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही नवीन योजना जेणेकरून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Mahareshim abhiyan 2023

Mahareshim abhiyan 2023:-

Mahareshim abhiyan मित्रांनो राज्य शासनाच्या सहकार व पणन व वस्त्रोद्योग धोरण हे फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहेत. रेशीम उद्योग कृषी व वनस्पतींवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान व उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादनास राज्यात भरपूर वाव आहे. राज्याचा कृषी विकासदर बुद्धी बरोबर ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा उद्योग आहे.

परंतु शेतकऱ्यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे राज्यातील शेतकरी प्रमाणावरती या उद्योगाकडे वळलेले दिसून येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सन 2018 पासून 2023 या वस्त्र उद्योग धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्यातील अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घ्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.Mahareshim abhiyan 2023

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top