maharashtra SSC result : 10वी चा निकाल लागणार आज दुपारी 1 वाजता येथे करा ऑनलाईन निकाल चेक.

maharashtra SSC result  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गेल्या गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे आता दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

विद्यार्थ्यांना फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण आज शुक्रवार 2 जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे.maharashtra SSC result

maharashtra SSC result

दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, करिअरसाठी टर्निंग पॉईंट म्हणून या निकालाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज शुक्रवार 2 जून रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.maharashtra SSC result

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या निकालासंबंधी सर्व तयारी पूर्ण  केली आहे. शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र संप मागे घेतल्यानंतर आता बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेस जाहीर झाला, त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळत जाहीर होत आहे.maharashtra SSC result

ऑनलाइन निकाल चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top