Mahadha lottery home loan : 15,000 हजार रुपये भरा व घराचे मालक वा येथे करा अर्ज

Mahadha lottery home loan :  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला वाटते की आपले एक स्वतःचे घर असावे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे स्वप्नाचे घर बांधता येत नाही. परंतु आज आम्ही आपल्यासाठी अशा योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपले स्वप्नाचे घर साकार करता येणार आहे.

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही योजना जेणेकरून आपल्याला आपले स्वतःचे घर मिळणार आहे व या योजनेचा लाभ आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे, यासाठी कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात  करूयात.

Mahadha lottery home loan:-

मित्रांनो म्हाडा लॉटरीमध्ये घर मिळवण्याची संधी असून तुम्हाला फक्त 25 हजार रुपये भरून अर्ज करता येणार आहे. रजिस्ट्रेशन ने करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे टप्प्याटप्प्याने हप्ते भरून तुम्हाला ते हप्ते फेडता येणार आहे. सुरुवातीला कमीत कमी 25 हजार रुपये पर्यंत डिपॉझिट भरावे लागणार आहे.  Mahadha lottery home loan

व ते डिपॉझिट भरल्यानंतर तुम्हाला या घराचे लॉटरी मध्ये तुमचे नाव निघाल्यास तुम्हाला त्या घराचा ताबा मिळणार आहे. काय शहरांमधील माढा लॉटरी तारखा संपलेल्या असून काही मराठवाड्यामधील अजूनही बाकी आहेत. त्यामुळे ज्या अर्जदाराला येथे अर्ज करायचा आहे, ते अर्ज करू शकतील. सध्या मराठी वाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाडाची सैनिकाची लॉटरी पद्धती चालू आहे, व रजिस्ट्रेशन सुद्धा चालू आहे. व या लॉटरी मध्ये जर तुमचे नाव निघाले तर तुम्हाला घर मिळणार आहे. व जर तुमचे नाव निघाले नाही, तर तुम्हाला तुमचे भरलेले 25 हजार रुपये रिफंड केले जातील. Mahadha lottery home loan

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top