mahadbt workflow

असे मिळणार 25 लाख रुपये पर्यंत अनुदान:

केंद्र शासनाच्या मार्फत राबवली जाणारी ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत राबवली जाणार आहे. केंद्रशासन ने राबवली जाणारी योजना राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत 25 लाख रुपये पर्यंत अनुदान केंद्र शासन देत आहेत आणि या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासन देत असून संबंधित पशुपालकांना ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला तुम्ही क्लिक करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कसे मिळवायचे कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये पर्यंत अनुदान:

कुक्कुटपालन व्यवसायासाठी तुम्हाला सुद्धा 25 लाख रुपयांपर्यंतचा अनुदान मिळवायचा असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सोबत काही कागदपत्र जोडावे लागतील तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज प्रक्रिया करू शकता धन्यवाद.

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top