mahadbt workflow

या योजनेमध्ये 100 शेळ्या अथवा मेंढ्या व 5 बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 10 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो.

200 शेळ्या किंवा मेंढ्या व 15 बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 20 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च दिला जातो.

अशाच प्रकारे 500 शेळ्या अथवा मेंढ्या व २५ बोकड अथवा नर मेंढ्या असल्यास 50 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो.

अनुदानाची 50% रक्कम राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितर केल्यानंतर शासनामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. उर्वरित 50 टक्के अनुदान रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सी शिफारस केल्यानंतर लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ते पहा

मित्रांनो आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेसाठी अर्ज करून शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर पशुपालन व्यवसाय करत असाल तर आपण या अनुदानाचा लाभ घेऊ शकता व आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल व याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1. चार लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवा आता फक्त 10 मिनिटांमध्ये, थेट बँकेत जमा येथे करा अर्ज

error: Content is protected !!
Scroll to Top