LPG Gas Accident Claim : घरगुती गॅस सिलेंडर मुळे अपघात झाल्यास मिळते 50 लाखांचे नुकसान भरपाई, पहा सविस्तर माहिती येथे.

LPG Gas Accident Claim :  नमस्कार बंधुंनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी एलपीजी गॅस असतो. त्यालाच आपण घरगुती गॅस सिलेंडर असे म्हणतो. एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा असं वारंवार सांगितले जाते. कारण सिलेंडर मधील अगदी छोटासा बिगड मोठे नुकसान करू शकतो. घरगुती गॅस सिलेंडर वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे.

तसेच घरगुती गॅस सिलेंडर मुळे एखादा अपघात झाल्यास काय केले पाहिजे, हे देखील समजून घेतले पाहिजे. आपल्याला माहित पाहिजे की एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळती झाली तर ग्राहक म्हणून आपल्या नुकसान भरपाई मिळू शकते.

LPG अपघात विमा कसा मिळणार आहे व ते किती मिळणार आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top