LIC Scheme calculator

LIC ची नवीन पॉलिसी स्कीम पहा

LIC च्या सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त पॉलिसी बद्दल तुम्ही कुठे विचारणा केली असेल किंवा जानकरांना विचारले तर बहुतेक जण LIC च्या टेक टर्म प्लॅन क्रमांक 854 बद्दल सांगतील. ही LIC ची सर्वोत्तम आणि LIC च्या सर्व टर्म पॉलिसीमध्ये हे सर्वात स्वस्थ पॉलिसी समजले जाते.

आपण अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत पॉलिसी घेत असतो. पण या पॉलिसी साठी काही अटी आहेत ते पाहूयात.

अटी व शर्ती

1. वय 18 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे.

2. ही पॉलिसी फक्त कमावत्या लोकांसाठी आहे.

3. पॉलिसीधारक 80 वर्षाचा होईपर्यंत पॉलिसी लागू राहील. नंतर नाही.

4. या योजनेमध्ये कमीत कमी 50 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेणे अनिवार्य आहे.

5. या पॉलिसीमध्ये किमान 10 आणि कमाल 40 वर्षासाठी पॉलिसी घ्यावी लागते.

ही पॉलिसी प्रीमियम कशी भरायची ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top