LIC Dhan sanchay saving plan : ची नवीन भन्नाट पॉलिसी योजना आत्ताच फायदा करून घ्या

LIC Dhan sanchay saving plan:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एलआयसी ऑफिसची एका नवीन पॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या पॉलिसीमध्ये आपल्याला गुंतवणूक करून भविष्यात अधिक लाभ मिळवू शकता. चला तर मित्रांनो काय आहे ही योजना याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजने विषयी संपूर्ण माहिती मिळेल. मग चला तर मित्रांनो आजच्या ह्या लेखनाला सुरुवात करूयात.

LIC Dhan sanchay saving plan:-

मित्रांनो जर आपल्याला भविष्यात चांगले जीवन जगायचे असेल तर, आपल्याला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. LIC , मध्ये गुंतवणूक करणारे लोकांसाठी खुशखबर आली आहे. एलआयसी मार्फत वेगवेगळे योजना लॉन्च करतो. त्यातच आता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने जनसंच सेविंग प्लॅन नावाने एक नवीन विमा पॉलिसी काढले आहे. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात आहे.

LIC, मार्फत दिल्या जाणाऱ्या माहितीनुसार या खास पॉलिसीमध्ये प्लॅनच्या मॅच्युरिटीच्या तारखेनंतर पैसे भरत असताना, गॅरंटीड टर्मिनल बेनिफिट्स दिले जाते. यामध्ये गॅरंटीड टर्मिनल बेनिफिट्स चे सुद्धा पैसे दिले जाणार आहे. यामध्ये लोन घेण्याची सुद्धा सुविधा आहे. यामध्ये तुम्ही रायडर्स हे खरेदी करू शकता. हा प्लॅन 5 वर्षापासून जास्तीत जास्त 15 वर्षासाठी ज्यामध्ये निश्चित रक्कम बेनिफिट सुद्धा मिळतात. एवढेच नव्हे यामध्ये इन्कम बेनिफिट्स मध्ये सिंगल प्लॅन ची सुविधा दिली जाते.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top