Lek ladki yojana 2023 : शासनाचा नवीन निर्णय मुलगी असेल तर मिळणार 98 हजार रुपये लगेच करा अर्ज

Lek ladki yojana 2023 :  नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आले आहेत. ज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पिक विमा आणि सर्व महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत अशी महत्त्वाची योजना समाविष्ट आहे. Lek ladki yojana 2023 

यासोबतच मुलींची संख्या वाढवण्यासाठी त्यांना सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलीला 98 हजार रुपये पर्यंतची मदत देण्याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थसंकल्पात केले आहे.

Lek ladki yojana 2023

पिवळे आणि केशरी शिधापत्रिका कुटुंबातील मुलीला लेक लाडकी योजनेअंतर्गत 98 हजार रुपये दिले जाणार आहेत. चला तर मग हे अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहे याबद्दलची माहिती पाहूयात. Lek ladki yojana 2023

या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top