Land record process

 शेतजमीन नावावर करा फक्त 100 रुपये मध्ये

जमीन नावावर करण्यासंदर्भातील जर तुम्ही जुना शासन निर्णय किंवा कायदा पाहिला, तर त्याठिकाणी तुम्हाला वडिलोपार्जित जमीन कुटुंबातील मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करण्यासाठी जमिनीच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क शासनाला द्यावा लागत असत.

परंतु एखाद्या गरीब शेतकऱ्याला ही रक्कम परवडण्याजोगी नव्हती; त्यामुळे शासनाकडून यामध्ये बदल करून नवीन निर्णयानुसार फक्त 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

शंभर रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर आपण आपल्या संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो आणि वडिलोपार्जित (Ancestral Land) मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसदार म्हणून आपल्या स्वतःच्या नावाने किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने करू शकतो.

धन्यवाद !

 या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथेे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा

हे देखील वाचा

1. गाय गोठ्या साठी मिळणार 80 हजार रुपये पर्यंत  अनुदान येथे करा अर्ज लगेच मिळेले मंजुरी

error: Content is protected !!
Scroll to Top