Land Record 2023 : आता वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करा फक्त 100 रुपये मध्ये, नवीन शासन निर्णय आला.

Land Record 2023  : मित्रांनो, आपल्याला वडिलोपार्जित मिळालेली जमीन आपल्या नावावर करताना किंवा एखादी प्रॉपर्टी (Property) किंवा संपत्ती तुमच्या नावावर करण्यासाठी किती खर्च येतो? तुम्हाला तर माहीतच असेल. बहुतांश शेतकरी खेड्यापाड्यातील असल्यामुळे जमीन नावावरती करताना (Land Transfer) त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली जाते.

Land Record 2023

या सर्व बाबीचा विचार करून शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याअंतर्गत वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येणार आहे;Land Record 2023 

जमीन 100 रु. मध्ये नावावर करा

म्हणजेच जमीन आपल्या नावावर करण्यासाठी फक्त आपल्याला 100 रुपये लागणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.Land Record 2023  

सध्यास्थितीमध्ये जमीन (Land Record) नावावर करणे म्हणजे एखादी लढाई खेळण्यासारखीच आहे जणू. कारण जमिन नावावर करताना अनेक अडचणी समोर येतात त्याचप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यस्थी व्यक्तींकडून पैसे घेतले जात असल्याकारणाने या गोष्टीकडे शेतकरी दुर्लक्ष करतात; परिणामी ही प्रक्रिया किचकट होते त्यानंतर विपरीत परिणाम आपल्या संपत्ती किंवा जमिनीवर होतात.Land Record  2023

100 रुपये मध्ये शेतजमीन नावावर कसे करायचे ते पाहण्यासाठी येथेे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top