Land Measurement online : आता घरबसल्या मोबाईलवरून करा आपल्या जमिनीची मोजणी, तेही अगदी सोप्या पद्धतीने.

Land Measurement online :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या तर माहीतच आहे की अनेक ठिकाणी शेत जमिनीच्या बांधावरून वाद निर्माण होत असतात. अशा वेळेस जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो,  परंतु आता आपण मोबाईलच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये जमिनीची मोजणी करू शकता. मोबाईल वरून केलेली मोजणी ही 100 टक्के अचूक असेल असे नाही यामध्ये बदल होऊ शकतो.

Land Measurement online :

मोबाईल वरून मोजणी करून आपल्याला अंदाज येईल की आपले शेत्र कमी आहे की जास्त. ही मोजणी आपण गुगलच्या मदतीने करणार आहोत. म्हणजेच आपल्याला मोबाईल मध्ये google earth हे app घ्यावे लागेल.

हे ॲप घेऊन आपल्याला जमीन मोजणी कशा प्रकारे करता येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

मोबाईल वरून जमिनीची मोजणी कशी करायची ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top