Kusum solar yojana

 कुसुम सोलर योजना

या ब्राउझरच्या माध्यमातून जर आपण फॉर्म भरला तर आपला जो फॉर्म आहे तो तात्काळ मध्ये आपला लगेच सबमिट होत आहे. कोणतेही प्रकारे यूजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तो मागितला जात नाही. त्यासाठी या ब्राउझरच्या माध्यमातून आपल्याला हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे.

या व्यतिरिक्त आपली जी हिस्टरी आहे ती डिलीट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे.     आपण या ब्राउझरच्या माध्यमातून फॉर्म भरला तर तात्काळ मध्ये जे अर्ज आहे ते आपले सबमिट होत आहे.

मोबाईल साठी ब्राउझर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

कम्प्युटर ब्राउझर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top