Kusum Solar Yojana Online Registration : कुसुम सोलर योजनेसाठी फॉर्म भरत असताना User Id Password मागत असेल, तर हे काम करा लवकर.

Kusum Solar Yojana Online Registration : 

शेतकरी बंधूंनो, कुसुम सोलर योजनेसाठी जर आपण ऑनलाईन अर्ज करत असाल तर 17 मे 2023 पासून कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु गेले दोन दिवसापासून आपण जर अर्ज करत असाल तर आपल्याला डायरेक्टली युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तो मागितला जात आहे.Kusum Solar Yojana Online Registration

तर मी आपणाला या लेखाच्या निमित्ताने विनंती करू इच्छितो की शेतकरी बंधूंनो आपण जर अर्ज करत असाल तर आपण आपला जो अर्ज आहे तो मोजिला किंवा क्रोम या ब्राउझरच्या माध्यमातून आपला जो अर्ज आहे तो आपण भरत असतो; परंतु त्या वेबसाईटवरून किंवा त्या ब्राउझर वरून जर आपण अर्ज केला तर आपला जो अर्ज आहे तो सबमिट होत नाही किंवा फॉर्म आपला पुढे जात नाही.

Kusum Solar Yojana Online Registration :

आपल्याला साइन इन यूजर आयडी आणि पासवर्ड अशा प्रकारे आपल्याला माहिती विचारली जात आहे. त्यामुळे आपल्याला (Microsoft edge : web browser ) हा सॉफ्टवेअर आपल्याला डाऊनलोड करायचा आहे.Play store वरती आपल्याला सहज उपलब्ध आहे किंवा याची जी लिंक आहे ती खाली दिलेली आहे. ब्राउझर आपण मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करू शकता.Kusum Solar Yojana Online Registration

सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येते क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top