Janani Suraksha Yojana : या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची सोनोग्राफी होणार मोफत, पहा शासनाची नवीन योजना.

Janani Suraksha Yojana :  नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने राज्यातील गर्भवती महिलांसाठी उपयुक्त अशी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची सोनोग्राफी ही मोफत होणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही राज्य शासनाची नवीन योजना जेणेकरून गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी मिळणार आहे व या योजनेचा  लाभ कशा प्रकारे मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Janani Suraksha Yojana

राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Janani Suraksha Yojana)

गरोदरपणात बाळाचा योग्य विकास होणे हे आई आणि बाळाचा आरोग्यासाठी आवश्यक आहे.त्याची वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातील तसेच शहरातील महिला अनेकदा पैशा अभावी सोनोग्राफी करत नाहीत, परिणामी बाळाचा गर्भात नीट विकास झाला आहे की नाही किंवा त्यात काही व्यंग आहे का? त्याचे वेळेवर निदान होऊ शकत नाही. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने (Janani Suraksha Yojana ) ही नवीन योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top