Instant loan

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना :

1. वैयक्तिक कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना

या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखापर्यंतचे बँक कर्ज उपलब्ध आहे.

2. योजनेचे निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा पुरुषांसाठी 25 वर्षे आणि महिलांसाठी 20 वर्षे आहे.

3. गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना

या योजनेअंतर्गत दोन व्यक्तींसाठी 25 लाख तीन व्यक्तींसाठी 35 लाख आणि 50 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 50 लाखांची कर्ज मर्यादा आहे.

4. योजनेचे निकष

गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात मराठा समाजातील सात तरुण असावेत.

5. गट प्रकल्प कर्ज योजना

खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी 7 वर्षाच्या परतफेड साठी 10 लाखापर्यंतचे कर्ज.

6. योजनेचे निकष

शेतकरी गट हा मराठा समाजाचा असावा.

त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब कर्ज योजनांचा लाभ घेता येईल.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1.शेतकऱ्यांना मिळणार शून्य टक्के व्याज दराने कर्ज पहा शासनाची नवीन योजना

 

2. आता शेतकऱ्यांना मिळणार डिझेल पंप खरेदी करण्यासाठी 75 टक्के अनुदान पहा संपूर्ण माहिती

error: Content is protected !!
Scroll to Top