Instagram sign up

फॉलोवर्स वाढवण्यासाठी खालील टिप्स पहा :

1. रील चा विषय निवडा

तुम्हाला रील बनवताना एक विषय निवडून त्याच्यावरच तुम्हाला सर्व व्हिडिओ बनायचे आहेत. जेणेकरून तुमचा त्याच विषयावर फोकस राहील व तुमचे फॉलोवर्स त्याकडे आकर्षित होतील.

2. दररोज रील व्हिडिओ बनवा

आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयावर दररोज एक पोस्ट टाका जेणेकरून आपले फॉलोवर्स लवकर वाढतील.

3. Quality व्हिडिओ बनवा

व्हिडिओ बनवताना तुमचा मजकूर हा कॉलिटी असला पाहिजे जेणेकरून पाहणाऱ्याला लाईक, फॉलो करायला आवडेल.

4. Hashtag वापरा

व्हिडिओ सोबतच हॅशटॅग देखील वापरा जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील व आपल्या फॉलोवर्स देखील वाढते.

5. पैसे कमवणे सुरू करा

जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया 3 महिने फॉलो करताल तेव्हा तुम्ही नक्कीच इंस्टाग्राम रिल्स मधून पैसे कमवू शकाल.

अशाप्रकारे आपण घरबसल्या इन्स्टाग्राम रिल्स च्या मदतीने पैसे कमवू शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल

धन्यवाद ! 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top