Indian Coast Guard Recruitment 2023

एकूण जागा: 255 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1. नाविक (जनरल ड्युटी) GD

2. नाविक (डोमेस्टिक ब्रांच)

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र 1: 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे (भौतिकशास्त्र व गणित)

पद क्र2: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा: 18 ते 22 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

👉 अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

शारीरिक पात्रता:

उंची: किमान 157 से.मी

छाती: 5 से.मी

फी: 300 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 आहे

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top