Indian Coast Guard Bharti 2023

शैक्षणिक पात्रता आणि पदाचे नाव:

1 जनरल ड्युटी (GD): 40 पदे

2 टेक्निकल (मेकॅनिकल) : 06 जागा

3 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) : 10 पदे

4 टेक्निकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स : 14 पदे

5 लॉ एन्ट्री: 1 पद

👉🏻अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

शैक्षणिक पात्रता: 

1 जनरल ड्युटी (GD)

60% गुणासह पदवीधर व 55% गुणासह बारावी पास (गणित व भौतिकशास्त्र.)

2. कमर्शियल पायलट लायसन्स:

55% गुणासह 12वी पास व गणित व भौतिकशास्त्र (सीपीएल)

3. टेक्निकल मेकॅनिकल

60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक. नेवल आर्किटेक्चर, मेकॅनिकल मरीन ऑटोमोटिव्ह , मेकेट्रोनिक्स किंवा इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन डिझाईन , एरोनॉटिकल ,एरोस्पेस ,व बारवी पास भौतिकशास्त्र व गणित.

4. टेक्निकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स

60% गुणासह इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेषण अँड कंट्रोल टेलीकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कमुनिकेशन पावर इंजिनिअरिंग किंवा पावर इलेक्ट्रॉनिक्स

5. लॉ एन्ट्री 60% गुणासह एलएलबी

वयोमर्यादा : (ST) (5 वर्ष सुट ओबीसी 3 वर्ष सुट)

1. जनरल ड्युटी(GD) :जन्म 1 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान असणे आवश्यक.

2. कर्मशियल पायलट एन्ट्री (SSA)

जन्म 1 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान असणे आवश्यक.

3 . टेक्निकल (मेकॅनिक)

जन्म 1 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान असणे आवश्यक.

4. टेक्निकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स: जन्म 1 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान असणे आवश्यक.

5. लॉ एन्ट्री : जन्म 1 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान असणे आवश्यक.

👉🏻मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी : फी नही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :9 फेब्रुवारी 2023 इतकी असणार आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख ही 25 जानेवारी 2023 असणार आहे.

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻 

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top