Indian Army Tech SSC Recruitment 2023

एकूण जागा : 191

शैक्षणिक पात्रता आणि पदाचे नाव

1.SSC (T)-61 & SSCW(T)- 32

पुरुष : 175 जागा

महिला: 14 जागा

(Windows of Defence Personal Only)

2.SSC(W) (Non Tech) Non UPSC

पुरुष व महिला : एकूण जागा : 1

3.SSC(W) (Tech)

पुरुष व महिला: 01

👉🏻मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

(कृपया सविस्तर माहितीसाठी मूळजाहिरात नक्की वाचा)

कोर्स चे नाव (Course Name) : 

61 st SSC (T) पुरूष & 32nd SSCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2020

पगार/वेतन: 52,000 हजार ते 2,50,000 लाख पर्यंत

शैक्षणिक पात्रता: 

1.SSC (T)-61 & SSCW(T)- 32

संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनियर शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे

2.SSC(W) (Non Tech) Non UPSC

कोणत्याही शाखेतील पदवी

3.SSC(W) (Tech)

B.E/ B.Tech

👉🏻अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

वयोमर्यादा: 

1.SSC (T)-61 & SSCW(T)- 32 : जन्म 2 ऑक्टोबर 1996 ते 1 ऑक्टोबर 2003 दरम्यान असणे आवश्यक.

2. Windows of Defence Personnel only: एक ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी: फीनाही

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top