Indian Army Tech SSC Bharti 2023 | इंडियन आर्मी मध्ये निघाली भरती, बघा कोणत्या पदासाठी असणार भरती

Indian Coast Guard Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल स्कीम कोर्स ऑक्टोबर 2023 साठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी महिला व पुरुष दोघी अर्ज करू शकतात. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवलेले गेलेले आहेत. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा. सरकारी नोकरी किंवा इतर नोकरीची माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईट वरती रोज फ्री मध्ये अपडेट मिळत जातील.Indian Army Tech SSC Bharti 2023

👈🏻वयोमर्यादा शैक्षणिक पात्रताबघण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Indian Army Tech SSC Bharti

इंडियन आर्मी मध्ये टेक्निकल स्कीम कोर्स ऑक्टोबर 2023 साठी भरती विविध पदांसाठी होणार आहे. या पदाची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 इतकी असणार आहे . ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे=कोण इथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. एकूण जागा किती वयोमर्यादा किती वेतन किती हे बघण्यासाठी खालील लिंकला नक्की क्लिक करा.Indian Army Tech SSC Bharti 2023

 

👈🏻वयोमर्यादा शैक्षणिक पात्रताबघण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top