10वी ते ग्रॅज्युएट साठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, आयकर विभागात निघाली भरती | Income tax Recruitment 2023

Income tax Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आयकर विभागात निघालेली आहे भरती . यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻वयोमर्यादा,एकूण जागा व मूळजाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Income tax Recruitment – 

आयकर विभागात होणारी ही विविध पदांची भरती एकूण 72 पदांसाठी होणार आहे. आणि या पदाची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 इतकी असणार आहे .Income tax Recruitment 2023

👉🏻अधिकृत माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top