i love pdf

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना या स्वादर योजनेचा लाभ दिला जाणार.

या स्वादर योजनेमध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या व बारावी मध्ये प्रवेश घेतलेल्या व पुढे व्यवसाय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 32 हजार रुपये भोजन भत्ता, 20 हजार रुपये निवास भत्ता आणि 8 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 60000 रुपये दर वर्षी दिले जाणार.

तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे

error: Content is protected !!
Scroll to Top