HPCL Petroleum Bharti 2023 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये निघाली बंपर भरती, मिळणार महिन्याला 25 हजार रुपये पर्यंत पगार

HPCL Petroleum Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये निघाली भरती मिळणार महिन्याला 25 हजार रुपये पर्यंत पगार  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻पदे, पात्रता ,जाहिरात व अर्ज बघण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

HPCL Petroleum Bharti

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 100 विविध रिक्त पदांची भरती होणार आहेत अणि मिळणार महिन्याला 25 हजार रुपये पर्यंत पगार आणि ही भरती मुलाखती द्वारे होणार आणि उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहेत प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये पगार हा 25 हजार रुपये दरमा हा नमूद करण्यात आलेला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top