Hindustan Copper Limited Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता:

पद क्र 1: डिप्लोमा व संबंधित क्षेत्रातील एक वर्ष अनुभव असणे आवश्यक (BA/BSC/B.com/BBA ) 02 वर अशा अनुभव किंवा इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण असणे , संबंधित क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

पद क्र 2 :डिप्लोमा व संबंधित क्षेत्रातील एक वर्ष अनुभव असणे आवश्यक (BA/BSC/B.com/BBA ) 01 वर अशा अनुभव किंवा इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण असणे , संबंधित क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

पद क्र 3 : डिप्लोमा व संबंधित क्षेत्रातील एक वर्ष अनुभव असणे आवश्यक (BA/BSC/B.com/BBA ) 02 वर अशा अनुभव किंवा इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण असणे , संबंधित क्षेत्रामध्ये 6 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

पद क्र 4 : डिप्लोमा व संबंधित क्षेत्रातील एक वर्ष अनुभव असणे आवश्यक (BA/BSC/B.com/BBA ) 6 वर्ष अनुभव किंवा इयत्ता 12वी मध्ये उत्तीर्ण असणे , संबंधित क्षेत्रामध्ये 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक। किंवा इयत्ता 10वी मध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे व संबंधित क्षेत्रात 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

👉🏻अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2022 रोजी 40 वर्षापर्यंत

(SC/ST) 5 वर्ष सूट ,OBC- 3 वर्ष सूट

फी: 500 रुपये

पगार/ वेतन : विविध पदांनुसार 45 हजार रुपयांपर्यंत पगार असणार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज करण्याचे शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023 आहे

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

अशाच प्रकारे सरकारी नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top