healthy food near me

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • माता आणि बाल संरक्षण कार्ड वर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेली प्रत
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएच पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक इत्यादी 

अर्ज कोठे करायचा ते पहा

भगिनींनो आपण यासाठी अर्ज आशा सेवकांचे माध्यमातून किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता.

बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

 अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top