HCL Recruitment 2023 | 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी निघाली नोकरी करण्याची सुवर्णसंधी, करा लवकर अर्ज

HCL Recruitment 2023-

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी निघालेली आहे नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आणि ही सुवर्णसंधी निघालेली आहे हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीमध्ये तर आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

HCL Recruitment 2023

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये निघाली भरती ही भरती विविध पदांसाठी निघालेली आहे.

यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा अर्ज करण्याची तारीख ही 31 जानेवारी 2023 ही शेवटची असणार आहे त्यामुळे अर्ज हा लवकरात लवकर करावा.

 

पदाचे नाव & तपशील 

  1.  मायनिंग मेट / Mining mate 21
  2.  ब्लास्टर / Blaster 22
  3.  WED ‘B’ 09
  4.  WED ‘C’ 02

👉🏻मूळ जाहिरातीची प्रत बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top