Handicap Facility govt Maharashtra in Marathi

 अर्ज कसा व कुठे करावा ते पहा :

1. अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

2. या कार्यालयामध्ये तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल.

3. फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागेल.

4. तुमचा फॉर्म या कार्यालयामध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.

5. अर्जाची पडताळणी नंतर तुमची पेन्शन सुरू केली जाईल.

अशा पद्धतीने आपण या योजनेसाठी अर्ज भरू शकता व या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या ओळखीच्या अपंग व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top