governor of India

मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वरती जायचं आहे एप्लीकेशन वर गेल्यानंतर आपल्याला kreditbee आपल्याला डाऊनलोड करायचा आहे

 • हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला साइन इन या पर्यावरण क्लिक करायचा आहे
 • आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी पाठवायचा आहे
 • त्यानंतर आपण लॉगिन होणार आहात
 • लॉगिन झाल्याच्या नंतर आपल्याला आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित टाकायचे आहे
 • आपला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे
 • आधार क्रमांक टाकायचा आहे व
 • आपल्याला गेट ऑफर या पर्यायावर क्लिक करायचा आहे
 • आपण गेट ऑफर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण किती कर्जासाठी पात्र आहात याची आपल्याला माहिती मिळेल
 • म्हणजे आपल्याला किती कर्ज मिळणार आहे याची डिटेल आपल्याला दिसेल
 • त्यानंतर पुन्हा त्या कर्जावरती आपल्याला अप्लाय करायचा आहे
 • application केल्याच्या नंतर आपल्याला बेसिक सर्व माहिती भरायचे आहे
 • आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत
 • त्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत मध्ये आपलं कर्ज आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे

अशा प्रकारे आपण प्ले स्टोअर ॲप्लिकेशन मधून क्रेडिट बी हे ॲप डाऊनलोड करून यामधून आपण चार लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतात.

येथे क्लिक करून app डाउनलोड करा

 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top