Government Jobs 2023 | राज्यात होणार 75 हजार पदांवर मेगा भरती, बघा कोण कोणत्या पदांसाठी निघणार भरती

Government Jobs Updates 2023 

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती राज्यात होणार 75 हजार पदांवर मेगा भरती यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

👉🏻कोणत्या पदासाठी किती असार जागा बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

राज्यातील 75000 पदांची भरती प्रक्रिया ही 15 ऑगस्ट पूर्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ही कामाला लागलेली आहे लवकरात लवकर भरती प्रक्रिया देखील सुरू होणार. ज्या जिल्ह्यांमध्ये आयबीपीएस आणि टीसीएस कंपनीचे सेंटर नाही आहे त्या जिल्हा ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज किंवा पॉलिटेक्निक कॉलेजची मदत घेतली जाणार. परीक्षाही सुरळीत होण्यासाठी मुख्य सचिवांचे अध्यक्षखाली समिती गठीत लवकरच केली जाणार आहे.Government Jobs Updates 2023

👉🏻कोणत्या विभागात किती असणार जागा बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top