google trends products

गाय गोठा साठी अर्ज कसे भरायचे ते पहा

1. या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम खाली दिलेली लिंक वरील अर्ज डाऊनलोड करायच आहे.

2. हा अर्ज सर्व विहित नमुन्यात भरून त्याच बरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.

3. हा अर्ज घेऊन आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे.

4. आपण कागदपत्रे सादर केल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्या गोठ्याला मंजुरी येते.

5. त्यानंतर ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला गोटा बांधण्यासाठी सांगितले जाते.

6. त्यानंतर आपण अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे आराखड्याप्रमाणे आपल्याला गोठा बांधायचा असतो.

7. त्यानंतर आपले हे जे पैसे आहे ते जॉब कार्ड खातेदारकांच्या खात्यावर जमा केले जातात.

8. या संदर्भात जर आपल्याला अधिकृत माहिती हवी असेल तर आपल्याला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक अधिक माहिती सांगू शकतात.

9. सदर योजना लाभ घ्यायचा असेल तर यासाठी 100 टक्के अनुदान आपल्याला मिळणार आहे, म्हणजे एकदा घेतलेले रक्कम पुन्हा माघारी करण्याची आवश्यकता नाही.

फार्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा.

error: Content is protected !!
Scroll to Top