Gas cylinder

कोणत्या नागरिकांना 500 रुपयात गॅस मिळणार आहे ते पाहूयात :

500 रुपये मध्ये गॅस सिलेंडर देण्याची ही योजना राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेअंतर्गत बीपीएल राशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार आहे.

याचाच अर्थ असा आहे की ज्या नागरिकांकडे बीपीएल राशन कार्ड आहे, अशा सर्व नागरिकांना मे महिन्यापासून या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपयांना घरगुती गॅस दिला जाणार आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे बीपीएल राशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. (Gas Cylinder Yojana)

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल व ते या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1. आता घर बांधण्यासाठी मिळणार 1.5 लाख रुपये पर्यंत अनुदान येथे करा अर्ज

error: Content is protected !!
Scroll to Top