Ganesh Festival permission online Application form : गणेश उत्सव परवानगी साठी ऑनलाईन अर्ज करा घरबसल्या, येथे पहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया.

Ganesh Festival permission online Application 2023 :  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्या बाप्पाचा उत्सव येत आहे म्हणजेच गणेश उत्सव येत आहे. या गणेश उत्सवासाठी सर्व मंडळांनी पोलीस स्टेशन मधून गणेश उत्सवासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, परंतु काही लोकांना गणेश उत्सव साठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परमिशन कसे घ्यायचे याचा प्रश्न पडतो ?

Ganesh Festival permission online Application 2023

म्हणून आज आम्ही आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून आपण घरबसल्या गणेश उत्सव साठी परवानगी कशाप्रकारे मिळू शकतात याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.  Ganesh Festival permission online Application 2023

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला घरबसल्या आपल्या गणेश उत्सवासाठी परवानगी मिळण्यास मदत मिळेल.

पुढील माहितीसाठी येथे क्लिक करा

 

परवानगी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top