Free school uniform scheme : आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शालेय गणवेश, पहा शासन निर्णय.

Free school uniform scheme :  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत  शालेय गणवेश मिळणार आहे.Free school uniform scheme

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे व यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

Free school uniform scheme

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या मुला मुलींना याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.

विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजना ही राबवली आहे. या योजनेअंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश हे मिळणार आहे.Free school uniform scheme

या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना कशाप्रकारे दिला जाणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top