EPFO Bharti 2023 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत निघाली 2859 जागांसाठी मेगा भरती

EPFO Recruitment 2023: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत निघाली 2859 जागांसाठी मेगा भरती. अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोचवण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 इतकी असणार आहे. ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे,कोण इथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top