Electrical dp box size

एक शेतकरी एक डीपी योजनेचे स्वरूप

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकऱ्याला मात्र सोहिस्सा भरावा लागतो. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत डीपी मिळवण्यासाठी 7 हजार रुपये प्रति एचपी इतके रक्कम भरावी लागते. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति एचपी खर्च करावा लागतो.

3hp डीपी ला किती पैसे लागतील ते पहा

दोन हेक्टर जमीन असलेला जर एखादा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी असेल आणि त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला 5000 प्रति एचपी इतका खर्च करावा लागेल म्हणजेच जर त्याला तीन एचपी चा ट्रान्सफॉर्मर  बसवायचं असेल तर त्यांना एकूण र15 हजार रुपये खर्च करावा लागले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top