E.pik pahani login

मित्रांनो, वर्षभरात लागवड करण्यात आलेले पीक आपल्या शेत जमिनीत ( Land Record ) असताना, कधीही तसेच शासनाद्वारे सांगितलेल्या तारखेच्या, आत शेतकऱ्यांनी लागवडीखाली पीक वेब अन्यायवलीनुसार ठरवून दिल्या. प्रकारे माहिती भरून देणे गरजेचे आहे.

हंगाम नुसार लागवडीखालील पीक शासनांद्वारे ठरवून दिलेल्या मान्यतेनुसार ऑनलाइन पद्धतीने केले जातील. संबंधित शेतकऱ्यांनी ( Farmer ) लागवडी खालील पिकासंबंधीत माहिती खालील क्षेत्र सिंचनाचा स्त्रोत आणि प्रकार आपल्या शेतात असणारे झाडे, शेतातील खराबा तसेच शेती विषयी इतर सुविधा असल्यास व शासनाद्वारे ठरवून दिलेल्या बाबी यांची माहिती देणे गरजेचे आहे.

पुढील माहितीसाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top