E.Pik pahani last date : पिक पाहणी करा अन्यथा मिळणार नाही, लाभ या तारखेपूर्वी करा हे काम

E.Pik pahani last date : नमस्कार शेतकरी बंधुनो, आज आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. बंधूंनो आता आपण घरबसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतीचे पीक पाहणी करू शकता तेही अगदी कमी वेळेमध्ये. चला तर मग पाहूयात कोणते आहे हे ॲप ज्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या आपल्या शेताचे पीक पाणी करता येणार आहे व या ॲपचा वापर कशाप्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. (E.Pik pahani last date)

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या ॲप विषयीची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

E.Pik pahani last date:-

मित्रांनो वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील जमीन महसूल अधिकार अभिलेख ( Land Record )  तसेच नोंदवह्या नियम 1971 मधील नियम 29, 30 नुसार नोंदणी प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता कामे अधिक जलद गतीने तसेच सोप्या पद्धतीने करता येतील. (E.Pik pahani last date)

गाव गावच्या शेत जमिनीमध्ये घेण्यात येणारे पीक तसेच पीक किती क्षेत्रात घेतले जातात. याचा आढावा घेण्यासाठी एक रेकॉर्ड Record तयार केले जाणार आहेत. याच संबंधित सगळ्या नोंदी ठेवले जातील. या नोंदी भूमापन क्रमांक आणि भूमापन क्रमांकाच्या उपविभाग निहाय नमुना क्रमांक 12 नुसार स्वतंत्रपणे केल्या जातील. यामध्ये खात्यानुसार पीक पाणी संबंधीच्या नोंदी केल्या जातील.(E.Pik pahani last date)

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या सोबत जुळण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top