Driving licence : लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या, असा करा अर्ज

Driving licence online apply 2023 :   नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, की आपले टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर कुठे बाहेर जाताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. परंतु हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही.Driving licence online apply 2023

त्यामुळे आज आम्ही आपल्याला या लेखाचे माध्यमातून सांगणार आहोत, की आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढू शकता. व तेही अद्याप कमी वेळामध्ये चला तर मग ऑनलाईन पद्धतीने ड्राईव्ह लायसन कसे काढायचे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.Driving licence online apply 2023

Driving licence online apply:-

मित्रांनो आजच्या काळामध्ये गाडी चालवणं खूप महत्त्वाचे आहे परंतु ही गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप महत्त्वाचे आहे त्याकरता आपली 18 वर्षे पूर्ण असावे लागतात. जर आपल्याला लर्निंग शिकव लायसन्स हवे असेल तर आपल्याला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागत होता ड्रायव्हिंग परीक्षा द्यावी लागत होती मात्र आता ही परीक्षा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन त्याने शक्य होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top