DR. Babasaheb Ambedkar : शिष्यवृत्ती स्वाधार योजना सुरू, सर्व विद्यार्थ्यांनी करा अर्ज.

DR. Babasaheb Ambedkar : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहोत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सद्यस्थितीला सुरू करण्यात आलेली आहे माध्यमिक व उच्च शिक्षण घेत असणाऱ्या किंवा पुढे पदवीधरासाठी अभ्यास करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. DR. Babasaheb Ambedkar 

DR. Babasaheb Ambedkar

तर याचा लाभ विद्यार्थ्यांना कशाप्रकारे घेता येणार आहे त्यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा, कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. DR. Babasaheb Ambedkar 

विद्यार्थी मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

 

फायदे काय आहेत ते पहा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top