Diesel pump near me

आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँक पासबुक.
  • सात-बारा व आठ-अ उतारा.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • जातीचे प्रमाणपत्र.

पात्रता निकष:-

मित्रांनो, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराने यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराकडे सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. अर्जदाराने खरेदी केलेल्या डिझेल पंप मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषेप्रमाणेच असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

error: Content is protected !!
Scroll to Top