CRPF Recruitment

  1. एकूण9212 जागा

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
पुरुष महिला
1 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 2372
2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) 544
3 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 151
4 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 139
5 कॉन्स्टेबल (टेलर) 242
6 कॉन्स्टेबल (ब्रास बँड) 172 24
7 कॉन्स्टेबल (पाईप बँड) 51
8 कॉन्स्टेबल (बगलर) 1340 20
9 कॉन्स्टेबल (गार्डनर) 92
10 कॉन्स्टेबल (पेंटर) 56
11 कॉन्स्टेबल (कुक) 2429 46
12 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 403 03
14 कॉन्स्टेबल (बार्बर) 303
15 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 811 13
16 कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) 01
Total 9105 107
Grand Total 9212

शिक्षणाची अट:-  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
General/OBC 170 सें.मी. 157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वय मर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 मे 2023 (11:55 PM)

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाइन अर्ज

 

 

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!
Scroll to Top