CRPF Bharti 2023

एकूण जागा: 1458 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143

2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315

👉🏻 मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता: 

  • प्रवर्ग :General, SC & OBC
  • उंची : पुरुष:165 सें.मी.
  • महिला:155 सें.मी.
  • छाती: 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
  • प्रवर्ग:ST
  • पुरुष:162.5 सें.मी
  • महिला:150 सें.मी
  • छाती:76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

👉🏻 अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा 👈🏻

वयोमर्यादा: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023 असणार आहे

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top