CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10वी पासवर बंपर भरती सुरू, करा लवकर अर्ज

Central Industrial Security Force Recruitment 2023- नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10वी पासवर बंपर भरती सुरू होणार आहे , यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻एकूण जागा व मूळजाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

CISF Recruitment – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10वी पासवर बंपर भरती निघाली आहे. ही भरती 451 विविध रिक्त पदांची भरती होणार आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात होणाऱ्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

👈🏻अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top