Central Bank of India Recruitment 2023

👉🏻भरतीची तपशील पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

एकूण जागा: 250

  • मुख्य व्यवस्थापक (ग्रेड IV)
  •  वरिष्ठ व्यवस्थापक (ग्रेड III)
  • मुख्य व्यवस्थापक ग्रेड IV (Chief Manager)
  •  वरिष्ठ व्यवस्थापक ग्रेड III (Senior Manager)

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.PSU किंवा खाजगी बँकेत अधिकारी म्हणून कमीत कमी 7 वर्षे काम करण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा: मुख्य व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे , वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 35 वर्षे आहे.

पगार/वेतन: मुख्य व्यवस्थापक पदासाठी 89,890 रुपये पर्यंत मिळू शकतो.

वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 78,230 रुपये पर्यंत मिळू शकतो.

👉🏻अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top