Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती , मिळणार 80000 हुन अधिक पगार

Central Bank of India Bharti 2023-नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेली आहे भरती. आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Central Bank of India Bharti :

सेंट्रल बॅक ऑफ इंडिया मध्ये निघालेली भरती ही एकूण विविध 250 पदांसाठी असणार आहे. या पदाची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 जानेवारी 2023 पासून सुरू झालेले आहे त्यामुळे फक्त काही दिवस राहिलेले आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 इतकी असणार आहे. ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे. ही भरती परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे परीक्षा ही मार्च 2023 नंतर होऊ शकते परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीला बोलावल्या जाऊ शकते तारीख अद्यापि स्पष्ट झालेली नाही कोण कोण येथे अर्ज करू शकतो वेतन किती मिळणार नोकरीचे ठिकाण कोणते संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील लिंक ला नक्की क्लिक करा.

👉🏻 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top