CB Khadki Bharti 2023 | 7वी 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी निघाली खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती, मिळणार 1 लाख 77 हजात पर्यंत पगार

CB Khadki Bharti 2023-नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात 97 जागांसाठी भरती निघाली आहे. भरती यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

CB Khadki Bharti 2023– खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात निघालेले ही भरती आहे. या पदाची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 इतकी असणार आहे . ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे,कोण इथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. एकूण जागा किती वयोमर्यादा किती वेतन किती हे बघण्यासाठी खालील लिंकला नक्की क्लिक करा.

👉 भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top