BSNL Recruitment 2023 | BSNL मध्ये निघाली 11705 जागांवर मेगा भरती, बघा काय असणार पात्रता

BSNL Recruitment 2023 – नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड मध्ये लवकरच 11,705 जागांसाठी भरती निघणार आहे, आणि लवकरच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे. आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

BSNL Recruitment 2023 

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये निघणार मोठी भरती ही भरती 11,705 पदांसाठी असणार आहे. त्यामुळे अधिसूचना ही आधीच जारी करण्यात आलेली आहे लवकरच अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार. भरती अंतर्गत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी(JTO) पदाच्या 11,705 जागा ह्या भरले जाणार आहेत.

👉🏻निवड प्रक्रिया व वयोमर्यादा बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

एकूण जागा: 11,705

भरले जाणारे पदे : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)

अर्ज पद्धत: ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया: अर्ज प्रक्रिया होणार लवकर सुरू

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक असणार.

👉🏻अधिकृत माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top